लातूर : औसा शहरात मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापुरात मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आरक्षणासह विविध मागण्यांवर मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. सोलापुरातील शिवाजी चौक आणि संभाजी चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. यामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.