कोल्हापूर : गाडीतून दारुची अवैध वाहतूक, 216 बॉक्ससह 30 लाख जप्त, दोघे अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चुकवून आणण्यासाठी एका व्यक्तीनं अजब शक्कल लढवली होती...मात्र त्याची ही चलाखी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं उघडी पाडली. या गाडीच्या बोनेट मध्ये, डिकी मधील स्पीकर बॉक्स मध्ये, चारही दारांच्या आत मध्ये आणि सीटच्या खाली विशिष्ठ कप्पे तयार करण्यात आले होते. त्याच्या या अनोख्या गाडीबद्दलची टीप अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.