खामगाव, बुलडाणा : पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. फुंडकरांवर बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.