कौल कर्नाटकचा : 'फोडा आणि राज्य करा' तंत्राला कर्नाटकमध्ये ऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2018 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या रणनीतीचा कर्नाटकमध्ये पुरेपर वापर होताना दिसत आहे. कानडी जनतेनं त्रिशंकू कौल दिल्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी जेडीएस-काँग्रेस आणि भाजपमध्ये झटापट सुरु आहे. काल काँग्रेसनं जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिला. मग जेडीएसनं राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज येडियुरप्पांनी विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.