पुणे : चांगलं खायला-प्यायला पाहिजे तर सैन्यात जा, हातभट्टीऐवजी रम मिळते : आठवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दलित समाजाला सैन्यात आरक्षण द्यावं ही मागणी करताना केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.