स्पेशल रिपोर्ट : पालघर : अस्मानी-सुलतानी भूकंपाच्या कचाट्यातलं जव्हार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघरचं जव्हार अस्मानी-सुलतानीच्या कात्रीत अडकलंय...भूकंपग्रस्त जव्हारमध्ये सर्वसामान्यांना जीव मुठीत धरुन जगावं लागतंय...जव्हारवासीयांमागचा भीतीचा ससेमिरा कधी संपणार याचं उत्तर फक्त राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच दडलंय...पाहूयात भूकंपग्रस्त जव्हारच्या वेदना माझावर