नवी दिल्ली : 2019 मध्ये भाजपची सत्ता येऊ देणार नाही : सोनिया गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
२०१९ ला मोदींच्या हाती सत्ता जाऊ देणार नाही असं म्हणत युपीएचीच सत्ता येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्या मंबईत बोलत होत्या. भाजपची सत्ता आल्यापासून देशात घडणाऱ्या घटना देशाच्या एकतेला धोकादायक आहेत. २०१४ ला सत्ता मिळवण्यासाठी खोटी वचनं देऊन मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा दावा सोनियांनी केला आहे.