पत्नीचं परपुरुषांशी अश्लील चॅट, पतीची घटस्फोटासाठी धाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पत्नीचं परपुरुषांसोबत अश्लील व्हॉट्सअॅप चॅट वाचून पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत पतीने काडीमोड देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली आहे. दिल्लीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे.