गीर, गुजरात : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सिंहांना हुसकावण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुजरातमधल्या गीर जंगलातला सिंहांचा आणखी एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये तीन सिंह शिकार केलेल्या प्राण्यावर जबरदस्त ताव मारताना दिसत आहेत. मात्र याचवेळी वनविभागाचे कर्मचारी तिथे आले आणि बेधडकपणे तीन सिंहांच्या समोर जाऊन त्यांनी सिंहाना हुसकावण्याचा प्रयत्न केला.