अहमदाबाद : नारद मुनी त्याकाळचे गुगल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचं विधान

Continues below advertisement
देशात सध्या वाजग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी महाभारत काळात इंटरनेट असल्याचा दावा केल्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही अजब विधान करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.
नारद मुनींनीकडे सर्व माहितीचा खजिना होता. त्यांची गुगुलसोबत तुलना केली जाऊ शकते. असं रुपानी म्हणालेत. विश्व संवाद केंद्राच्या वतीनं अहमदाबाद इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram