भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर अंजूर फाट्याजवळ टेम्पोचा अपघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई नाशिक हायवेवर अंजूर फाटा परिसरात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक भरधाव टेम्पो डिव्हायडरवर आदळून अपघात झाला.
या अपघातामुळे ठाण्याहून भिवंडीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
मात्र त्यानंतर क्रेनच्य़ा सहाय्यानं टेम्पो हटवण्यात आला आणि त्यानंतर हळू हळू ही वाहतूक पूर्वपदावर आली.
या अपघातामुळे ठाण्याहून भिवंडीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
मात्र त्यानंतर क्रेनच्य़ा सहाय्यानं टेम्पो हटवण्यात आला आणि त्यानंतर हळू हळू ही वाहतूक पूर्वपदावर आली.