एक्स्प्लोर

Shivpratap Garudjhep Review: लाल किल्ल्यातील शूटिंग ते आग्रा सुटकेचा थरार, कसा आहे शिवप्रताप गरुडझेप?

Shivpratap Garudjhep: शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती म्हणजे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज. जो चेहरा छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनमानसात छत्रपती शिवराय म्हणून रुजला, ज्या चेहऱ्याची ओळखच राजा शिवराय म्हणून झाली, त्या अमोल कोल्हेंना त्याच भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणं हा सोहळा आहे. भूमिकेतले छोटे छोटे बारकावे, त्यातला आवेश, त्यातला त्वेश, त्यातली निरागसता, त्यातली आक्रमकता, त्यातलं प्रेम, त्यातली काळजी सारं काही त्यांच्या थेट डोळ्यातून उतरतं. अत्यंत निर्वाणीच्या क्षणीही चेहऱ्यावर अत्यंत सहजपणे फुलणारं हसू त्या भूमिकेला आणखी उंचीवर घेऊन जातं.  त्यामुळं तुम्ही जर अमोल कोल्हेंना छोट्या पडद्यावर साकारलेल्या छत्रपतींच्या प्रेमात असाल तर मोठ्या पडद्यावरची ही कमाल पाहायलाच हवी. सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे प्रत्यक्ष लाल किल्ल्यात झालेलं शूटिंग. खरं तर शूटिंग कुठेही झालं असलं तरी तुम्हाला पडद्यावर काय आणि कसं दिसतं हे जास्त महत्वाचं. आणि त्याच गोष्टीमध्ये या सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. त्या किल्ल्याची, त्या वास्तूची भव्यता तितक्याच उत्तम पद्धतीनं रुपेरी पडद्यावर उतरली आहे. अर्थात याचं क्रेडिट सिनेमॅटोग्राफर म्हणून कमबॅक करणाऱ्या संजय जाधव यांना द्यायला हवं. कदाचित कमबॅक शब्द त्यांना आवडणार नाही कारण कॅमेरा हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. पण त्यांच्या कॅमेऱ्याने या सिनेमाला आणखी देखणं बनवलं आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
Netflix Women Centric Film Webseries: या 7 महिला-केंद्रित सिनेमांनी आणि वेबसीरिजने Netflix वर घातलाय धुमाकूळ; तुम्ही पाहिल्यात?
या 7 महिला-केंद्रित सिनेमांनी आणि वेबसीरिजने Netflix वर घातलाय धुमाकूळ; तुम्ही पाहिल्यात?
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका
राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget