![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majha Maharashtra Majha Vision 2021 : मी Dada Kondke यांचा फार मोठा फॅन : Sachin Pilgaonkar
#SachinPilgaonkar #ABPMajha #MajhaMaharashtraMajhaVision
मुंबई : आज प्रेक्षक अत्यंत दक्ष झाले आहेत. आज आपण जी काही कलाकृती करतो ती प्रेक्षकांसाठी करतो. त्यांची पावती मिळाल्याशिवाय काहीच काही. ते जेवढे दक्ष होतील तेवढेच कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करुन उपयोगाचं नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात. हा बदल प्रेक्षकांमध्ये आधी झाला नंतर आमच्यामध्ये बदल झाला. आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं. तरीही चुका आजही घडतच आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.
आज एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. यामुळं अनेक कलाकारांसह मनोरंजन क्षेत्रातील लोकांवरही संकट आलं आहे. यासंदर्भात सचिन पिळगावकर यांच्याशी संवाद साधला.
![Allu Arjun PC After Bail ' अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/229aa77efd5fdb978753eb3df2d654401734169167180718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/cf7f69f13b76cae3b15a8c9ad38107971734143796529718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Allu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/8344671c9229b6005c6b50c19c43159e173408971723490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Allu Arjun Arrested:पायात चप्पलही नाही, हाफ पँटवरच अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात, EXCLUSIVE VIDEO](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/83aacbd312324c6d567b3cfe6ac949c51734081746558718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Allu Arjun Arrested : पुष्पा 2 प्रिमियरला चेंगराचेंगरी, चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/9d255d182da6a7150515f401e18022821734076925215718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)