Movies Earning Increased : सिनेमाच्या पडद्याला चांगले दिवस, अनेक चित्रपटांची कोट्यवधींची कमाई
Movies Earning Increased : सिनेमाच्या पडद्याला चांगले दिवस, अनेक चित्रपटांची कोट्यवधींची कमाई
मल्टिस्क्रीन असो किंवा सिंगल स्क्रीन असो... सगळी थिएटर सध्या प्रेक्षकांच्या धबधब्याने ओथंबून वाहतायत. प्रेक्षकांच्या इतक्या उड्या पडतायत की, सिनेमाच्या पडद्याला सध्या अक्षरश: सोन्याचे दिवस आलेत. खरंतर, गेल्या काही वर्षांत सिनेमे चालत नसल्याची ओरड होत होती. मात्र, बाईपण भारी देवा हा आपला मराठमोळा सिनेमा आला आणि थिएटर्सचा गल्लापण लयभारी होऊन गेला. त्यानंतर, परदेशातून आलेल्या मिशन इम्पॉसिबल आणि बार्बी, ओपनहायमर सिनेमांनीही इम्पॉसिबल म्हणता येईल, एवढी कमाई केली. रणवीर सिंग आणि आलिया भट यांनीही सिनेमाच्या खिडकीवर चांगलाच जलवा दाखवला. त्यानंतर आला, सनी पाजींचा गदर टू... ज्या दणक्यात गदर-२ मध्ये फायटिंग दाखवली गेलीय, तितक्याच दणक्यात तिकीटबारीवरही गल्ल्याने धूमधडाका केलाय. एकूणच, सध्या सिनेमांना सोन्याचे दिवस आलेयत.
![Saif Ali Khan Case Update : सैफ अला खान प्रकरणात तपास अधिकारी बदलला, कारण अद्याप अस्पष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/469693f6eb96312fee5e235d8f12b1c217374720625471000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/ac5cd9ecffbd9e806f2fa683ba36aac417374616232571000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/147904007fbc97ad17a4c0c309c1c3b317374602413621000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/2b94fb1c25ab48aeb0e374f7e654edf517374590772751000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/21/783b26129d8ba1dbf4e620fc36422f4c1737453161137718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)