एक्स्प्लोर
Har Har Mahadev Producer Abhijit Deshpande : चित्रपटात गृहात जाऊन लोकांना मारहाण करणं चुकीचं
Har Har Mahadev: Har Har Mahadev चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये केलेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.' अशी प्रतिक्रिया अभिजित देशपांडे यांनी दिली.
आणखी पाहा























