एक्स्प्लोर
Aamir Khan Special Report : आमिर खानच्या नव्या जाहिरातीवरून वाद, जाहिरातीत प्रथा बदलण्याचा संदेश
Aamir Khan Special Report : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पीके आणि लालसिंग चड्ढा या वादात अडकलेल्या सिनेमांपाठोपाठ आता त्याची एक जाहिरात वादात अडकलीय. या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाहूयात काय आहे नेमका हा वाद?
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















