एक्स्प्लोर
प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराज नसतात, काही जणांनी चिमाजी आप्पांची भूमिका घ्यायला हवी : Sanjay Raut
खासदार संजय राऊत यांच्या हस्ते चिमाजी अप्पा यांच्यावर बनणाऱ्या सिनेमाचे पोस्टर लॉन्च झाले. सतीश रणदिवे दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च ला निर्मारे महेश नेने जय सरपोतदार, राहुल मिर्लेकर यांच्यासह वर्षा उसगावकर, विजय पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राऊत यांनी माझा शी संवाद साधला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















