Raj Kundra pornography case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला घटस्फोट देणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Sep 2021 10:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या खासगी आयुष्यात वादळ; अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला घटस्फोट देणार? शिल्पाच्या मित्राने दिलेल्या माहितीवरुन बीटाऊनमध्ये चर्चांना उधाण