एक्स्प्लोर
Subodh Bhave | अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान, मुलगा, पत्नीही कोविड पॉझिटिव्ह
एकीकडे लॉकडाऊन उठू लागला आहे. क्रमाक्रमाने अनलॉकिंग होऊ लागलं आहे. असं असतानाच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढताना दिसू लागला आहे. हा कोरोना आता मराठी कलाकारांच्या घरातही शिरला आहे. प्रख्यात सिने-नाट्य-मालिका अभिनेता सुबोध भावेला कोरोनाचं निदान झालं आहे.
आणखी पाहा























