एक्स्प्लोर
#Corona कोरोनाबाधित असताना बॉलिवूड अभिनेत्रीचा खुला वावर, महापालिकेकडून गुन्हा दाखल
मुंबई : मुंबई महापालिकेकडून कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीकडे मुंबई, दिल्लीतील दोन वेगवेगळे कोविड रिपोर्ट मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने ट्वीट करत माहिती दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























