एक्स्प्लोर
Uttar Pradesh Election 2022: यूपीतील पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला ABP Majha
उत्तर प्रदेशमध्ये २७ फेब्रुवारी रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस . त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारावर भर दिलाय. गृहमंत्री अमित शाह यांनी आज प्रयागराजमधील सोरांव इथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंच गरीब आणि मागासवर्गाचा विकास मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच करू शकतं असंही अमित शाह म्हणाले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















