एक्स्प्लोर
UP Elections 2022 : जेव्हा प्रियंका गांधी प्रचारादरम्यान भाजप समर्थकांना भेटतात, व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस भाजपा एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे मात्र एक वेगळंच चित्रं पहायला मिळालय. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यावेळी त्यांची भेट भाजप कार्यकर्त्यांबरोबर झाली. प्रियांका गांधींनी त्याच्याशी केवळ हस्तांदोलनच केले नाही, तर प्रचाराचं साहित्याही दिलं. भाजप समर्थकांनीही त्यांचा आदर करत 'लडकी हूं लड़ सकती हूं' हे ब्रेसलेट त्याच्याकडे मागीतलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Tags :
BJP Priyanka Gandhi अखिलेश यादव योगी आदित्यनाथ Elections BJP Up Election 2022 Up Election 2022 News Uttar Pradesh Assembly Elections 2022 Up Voting News Up Me Voting Up Me Pahle Charan Ki Voting UP Election 2022 Schedule UP Election 2022 Voting Uttar Pradesh Election 2022 Result Date UP Election 2022 Dates Up Phase 1 Election Up Phase 1 Election District Up Election Phase 1 District Up Election Phase 1 Constituencies योगी आदित्यनाथ Priyanka Gandhi Upनिवडणूक
Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात
One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?
Murlidhar Mohol on One Nation One Election : लोकशाही सशक्त करणारा निर्णय : मुरलीधर मोहोळ
One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement