एक्स्प्लोर
Grampanchayat Election | कोल्हापूरच्या पेरीड गावात एकाचंही मतदान नाही,स्वत: उमेदवारांनीही मतदान केलं नाही
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. काही अपवाद वगळता राज्यभर शांततेत मतदान पार पडले. आता लक्ष लागले आहे ते 18 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे. आज मतदान शांततेत पार पडले असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही ठिकाणी ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या काही वेळ रांगा लागल्याचं दिसून आलं. मात्र प्रशासनानं तात्काळ त्यावर उपाययोजन करत प्रक्रिया सुरळीत केली.
निवडणूक
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















