एक्स्प्लोर
Election Result 2023 : छत्तीसगड रायपूरच्या सातही जागांवर भाजप, मध्य प्रदेश- छिंदवाडा कमलनाथ आघाडीवर
Election Result 2023 : छत्तीसगड रायपूरच्या सातही जागांवर भाजप, मध्य प्रदेश- छिंदवाडा कमलनाथ पुन्हा आघाडीवर
छत्तीसगडमध्ये भाजपने अर्धशतक गाठलं आहे, 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात भाजप 141 जागांवर आघाडीवर आहे. तर 86 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
आणखी पाहा





















