एक्स्प्लोर
नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? भीमराव क्षीरसागर यांची खास मुलाखत
नांदेड : देगलूर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीत कोण मारेल बाजी? काय असे पक्षीय बलाबल? प्रादेशिक पक्षांची काय असेल भूमिका? असे अनेक प्रश्न नांदेडकरांना पडले आहेत. या अनुषंगाने उद्योजक तथा 2014 चे देगलूर बिलोली मतदारसंघाचे तत्कालीन भाजपा उमेदवार व सध्याचे काँग्रेस कार्यकर्ते भीमराव क्षीरसागर यांची Exclusive मुलाखत.
निवडणूक
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
आणखी पाहा





















