एक्स्प्लोर
Akhilesh Yadav : महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या विषयांवर Yogi Adityanath भाष्य करत नाहीत
देशात राजकीयदृष्या सर्वात प्रबळ असलेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिथल्या निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचलाय. प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे आणि भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्तेला समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी आव्हान दिलं आहे. निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार करणाऱ्या अखिलेश यादव यांना एबीपी माझानं मथुरेतल्या प्रचारादरम्यान गाठलं आणि बोलतं केलं... विविध मुद्द्यांवर त्यांनी बेधडक उत्तरं दिलीत... पाहुया आमचे प्रतिनिधी सौरभ कोरटकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद....
निवडणूक
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना
![Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/1d2264b2d5bac147d055661ca2d4e9551739026855743718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया
![Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/e6678f98cb70f837d62c9a122005dbbc1739025422827718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका
![Narendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/e38e9ee472bac3e67450d60afe0d9dc81739025216269718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
![Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/2ccaf161fdb4d3c20c3cb7d23b7138591739024686834718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Delhi Election Result 2025 : दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत, विधानसभेत फुललं कमळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement