एक्स्प्लोर
MPSC Exam Date : MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही
मुंबई : गेल्या वर्षभर सुरु असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. गेल्या महिन्यात 21 मार्चला पार पडलेली एमपीएससीची पूर्वपरीक्षा विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच पार पडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच येत्या रविवारी 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील वेळापत्रकानुसार होणार पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
शिक्षण
Sudhir Mugntiwar Satara Speech : छत्रपती शिवाजी महाराज की जय! म्हणत सुधीर मुनगंटीवराचं जोरदार भाषण
Pune Accident : पुण्यात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; पोर्शे प्रकरण ताजं असताना पुण्यात अणखी एक अपघात
NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra School Shloka: अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; राज्य शालेय शिक्षणाचा निर्णय
HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement