एक्स्प्लोर
आरोग्य भरती परीक्षा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर MPSC समन्वय समिती राज्यपालांची भेट घेणार : ABP Majha
Health Department Exam: आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचं नाव घेईना. अनेकदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर घोळ झाला. त्यामुळे या अडचणींचा उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला. तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं. या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून मिळेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.
शिक्षण
Sudhir Mugntiwar Satara Speech : छत्रपती शिवाजी महाराज की जय! म्हणत सुधीर मुनगंटीवराचं जोरदार भाषण
Pune Accident : पुण्यात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; पोर्शे प्रकरण ताजं असताना पुण्यात अणखी एक अपघात
NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra School Shloka: अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; राज्य शालेय शिक्षणाचा निर्णय
HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement