एक्स्प्लोर
Engineering First Year दिवाळीनंतर सुरु होणार? CET परीक्षा उशिरा झाल्यानं प्रवेश फेऱ्यांनासुद्धा उशीर
इंजिनिअरिंगचं प्रथम वर्ष आता दिवाळीनंतरच सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत, कारण सीईटी परीक्षा उशिरा झाल्याने प्रवेश फेऱ्यासुद्धा उशिराने सुरू होत आहेत. इतक्या कमी वेळात या शैक्षणिक वर्षात पहिली दोन्ही सत्र पूर्ण कशी करायची असा प्रश्न उपस्थित होतोय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















