एक्स्प्लोर
College Reopen : पुण्यात कॉलेज सुरू करण्यावरून संभ्रम, सामंत यांना विश्वासात न घेता अजितदादांचा निर्णय?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर, आजपासून पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.. कारण जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत कॉलेज सुरु करणार नसल्याचं अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक


















