एक्स्प्लोर
कल्याण : शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळेंना मुलगा आणि सुनेकडूनच गंडा
डोंबिवलीतल्या समर्थ समाज शैक्षणिक संस्था चालविणाऱ्या शिवाजीराव जोंधळे यांची त्यांच्याच मुलानं फसवणूक केली आहे. याप्रकरणी सीआयडीनं तपास करून गुन्हा दाखल केलाय, तसंच कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
जोंधळे यांचा मुलगा सागर आणि त्याची पत्नी वैशाली जोंधळे हे समर्थ समाज संस्थेचे पदाधिकारी आहेत. या दोघांसह इतर विश्वस्तांच्या संगनमतानं संस्थेचं बनावट मिनिट बुक तयार करण्यात आलं, आणि ४१ लाखांचा घोटाळा केला. इतकंच नाही तर मुलगा सागरनं आपल्याला अध्यक्षपदावरून बाजुला सारण्याचा प्रयत्न केला असाही आरोप शिवाजीराव जोंधळे यांनी केलाय.
त्यामुळे न्यायालयानं याप्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी शिवाजीराव जोंधळेंनी केलीये.

Tags :
????? ???????राजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा