अमरावती : धारणीतील मनिराम बाबांचा दीड दिवस बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाभळीच्या काट्यावर झोपून एका बाबानं दीड दिवस अघोरी उपवास केल्याचं समोर आलं. अमरावती जिल्ह्यातील धारणी गावात ही घटना घडलीय. मनिराम बाबा असं या पुजाऱ्याचं नाव आहे.
गावातील कालीका मातेच्या मंदिरात ते पुजाअर्चा करतात. मात्र काही दिवसांपूर्वी बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवासाला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर त्यांनी पोटावर दिवा देखील ठेवला होता. परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना काट्यावरुन उतरण्यास भाग पाडलं. उपवासावेळी मध्यप्रदेश आणि मेळघाट परिसरातील काही लोकही उपस्थित होते.