नवी दिल्ली : मतदानानंतर मोदींची रॅली, काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शनं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मोदींनी मिनी रोड शो केला. यावर काँग्रेसने आक्षेप घेत, कारवाईची मागणी केली आहे.
गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान होत असताना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडली नाही.
आपले मोठे बंधू सोमभाई यांना चरणस्पर्श करुन मोदी राणिपच्या मतदान केंद्रात गेले. यावेळी ते बराच वेळ रांगेत उभे होते. यावेळी ते लोकांना हात हलवून अभिवादन करत राहिले.