एक्स्प्लोर
मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर पथसंचलन
महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर पथसंचलन करण्यात आलं. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. राज्यपालांनी आपल्या कामाचा आढावा भाषणातून घेतला. महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर एसटी महामंडळातर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची सुरुवात झाली. या अंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नींना एसटीचा मोफत आजीवन पास राज्यपालांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी जवानांनी पथसंचलनही केलं. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती
महाराष्ट्र
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















