Dadar Market | दादरच्या मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची आवक घटली | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे आणि कोल्हापूर परिसरात महिनाभर पावसाची रिपरिप असल्यामुळे मुंबईत दादरच्या फूल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची आवक घटलीय.यंदा घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या फुलांची किंमत ८० रुपये प्रति किलो तर दुय्यम दर्जाच्या फुलांची किंमत ४० रुपये प्रति किलो आहे.