Washim : वाशिममध्ये अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डाॅ. सारसकरसह एक बोगस डाॅक्टर ताब्यात ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम शहरात एक डॉक्टर दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून अवैध गर्भपात करत असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाला मिळाली होती. या आधारे वाशिम शहरातील रमेश चित्रपटगृह परिसरात डॉ. सारसकर यांच्या रुग्णालयावर आरोग्य विभागाच्या पथकानं धाड टाकली. या कारवाईत डॉ.एस.एम सारसकर यांच्या सह एका बोगस डॉक्टराला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आलंय...