एक्स्प्लोर
Suicide Case : अभ्यासाचा तगादा जीवावर उठला; नवी मुंबई, नाशिकमधील घटनेनं सारेच सुन्न ABP Majha
अभ्यासाचा तगादा जीवावर उठला; नवी मुंबई, नाशिकमधील घटनेनं सारेचं सुन्न झाले आहेत. नाशिकमध्ये मुलाची हत्या करून आईन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे तर नवी मुंबईत मुलीकडून गळा आवळून आईचा खून केल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटना धक्कादायक असून अभ्यासाचा तगादा लावल्यामुळे नवी मुंबईत मुलीने आईची निर्घृण हत्या केली तर नाशिकमध्ये ऑनलाईन अभ्यासात मुलाचं लक्ष नसल्यामुळे आईनेच मुलाची हत्या करून जीवन संपवलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























