Vijay Mallya : विजय माल्यावर 17 बँकांचं 900 कोटींचं थकीत कर्ज, CBI कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल
abp majha web team
Updated at:
24 Mar 2023 08:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रसिद्ध उद्योगपती आणि फरार असलेला आर्थिक गुन्हेगार विजय माल्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले आहे. तब्बल 17 भारतीय बँकांचे कर्ज कर्जबुडवल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंंय... विजय मल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता, तरीही त्यानं कर्ज फेडलं नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय..