एक्स्प्लोर
पंजाबचा दहशतवादी नांदेडमध्ये गजाआड, पंजाब पोलीस व नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
गुरपिंदरसिंग संतासिंग असे अटक करण्यात आलेल्या दहशवाद्याचे नाव आहे. सदर आरोपीस अटक करून व न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी खलिस्तान जिंदाबाद संघटनेशी संबंधित चार जणांविरुद्ध बंदी आदेश जारी केला होता. त्या पैकी एक दहशतवादी नांदेडमध्ये असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलीस दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड स्थानिक गुन्हे शाखा व पंजाब पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत सदर दहशवाद्यास नांदेड तहसील परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
क्राईम
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
आणखी पाहा





















