एक्स्प्लोर
Navi Mumbai : भरदिवसा दरोडा टाकणारी टोळी अटकेत, सराफाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत दरोडा
भरदिवसा सोने व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला नवी पोलिसांनी बेड्या ठोकण्यात आल्यात. १९ लाखांची रोख रक्कम, ३ शास्त्रांसह एकूण २२ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल या टोळीकडून जप्त करण्यात आलाय. २७ नोव्हेंबरला अंबेजोगाई येथून सोने खरेदी करण्यासाठी नवी मुंबईत आलेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकत दरोडा टाकण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत ६ दरोडेखोरांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कर्नाटकातून ताब्यात घेतलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















