एक्स्प्लोर
Navy Officer Murder | नौदल अधिकाऱ्याचं अपहरण करून जिवंत जाळलं, पालघरच्या तलासरी तालुक्यातील घटना
चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन नेव्ही अधिकारी सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय-27, रा. झारखंड, रांची) यास 5 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून जिवंत जाळले. दरम्यान होरपळलेल्या दुबेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवल्यांनंतर तेथे शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
आणखी पाहा























