एक्स्प्लोर
Nagpur : 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ, नागपूरच्या रामदास पेठ भागातील घटना
नागपुरात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे गाण्याच्या क्लासेसला जात असताना आरोपींनी पीडित तरुणीचं रामदास पेठेतून अपहरण केलं आणि या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 19 वर्षी तरुणीचं नराधमांनी रामदासपेठ भागातून अपहरण केलं आणि नंतर तिच्या सामूहिक अत्याचार केले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















