एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drugs Case : ड्रग्ज पार्टीत 12 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस सापडलं ABP Majha
मुंबई : मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छाप्यानंतर ताब्यात घेतलेल्या आठपैकी तीन जणांना एजन्सीने अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या तीन आरोपींना जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे.
क्राईम
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
One sided love | एकतर्फी प्रेमातून वाद,राग अनावर झाल्यानं अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला गच्चीवरुन ढकललं
Pimpri Chinchwad Crime | पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बाईकवरुन आलेल्या दोघांचं कृत्य
Rickshaw driver suicide | मारहाण आणि २ लाखांच्या नुकसान भरपाईच्या मागणीनंतर रिक्षाचालकाची आत्महत्या
Abu Azmi on Pune Encounter : सराईत गुंड शाहरुख शेखचा एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























