एक्स्प्लोर
Karad Crime : 2 मुलांची गळा दाबून हत्या करत आईचा आत्महत्येचा प्रयत्न : ABP Majha
आता साताऱ्यातल्या कराडमधून एक धक्कादायक बातमी. दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्यानंतर, आईनं देखील विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे... हर्ष आवटे आणि आदर्श आवटे अशी हत्या करण्यात आलेल्या दोन मुलांची नाव आहे. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईवर उपचार सुरु आहेत.. सहा महिन्यापूर्वी पतीचा मृत्यू झाल्यानं महिलेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळं तीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय.
क्राईम
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
आणखी पाहा





















