एक्स्प्लोर
Kamothe Robbery : भिंतीला भगदाड पाडून, गॅस कटरने तिजोरी फोडून, फिल्म स्टाईल दरोडा
नवी मुंबईतील कामोठेत भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफाचे दूकान लुटले आहे. चोरट्यांनी दूकानातील तिजोरी गँस कटरच्या साह्याने तोडून 15 किलो चांदीचे दागीने लंपास केले आहेत.
आणखी पाहा























