एक्स्प्लोर
IT Raid : मुंबई, पुण्यासह 40 ठिकाणी Income Tax Raid ,उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यावर झाडाझडती सुरू
राज्यात आता आयकर विभागाच्या निशाण्यावर कोण असा सवाल उपस्थित होतोय, पुण्यातील एका उद्योजकाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पुण्यासह तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाने झाडाझडतीला सुरुवात केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र























