एक्स्प्लोर
लाचखोर शिक्षण अधिकारी Vaishali Veer यांना कोण वाचवतंय?निलंबनाच्या प्रस्तावानंतरसुद्धा कारवाई नाहीच
8 लाखांची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकर वीर यांना कोण वाचवतंय असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण वैशाली वीर यांच्या निलंबनाचा तीन वेळा प्रस्ताव पाठवूनही कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय... कारवाई कुणामुळं रखडली असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केल्यानंतर छातीत दुखत असल्याचं कारण सांगत वैशाली वीर या नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यामुळं जिल्हा न्यायालयानं शासकीय रुग्णालयाला नोटीस पाठवून, वैशाली वीर यांच्यावर काय उपचार केले यासंदर्भातला अहवाल मागितला आहे..
क्राईम
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
आणखी पाहा





















