एक्स्प्लोर

Female Feticide | जेलची हवा खाल्ल्यानंतरही सुदाम मुंडेचा काळा धंदा सुरूच, स्त्री भ्रूण हत्येचा पर्दाफाश

सुदाम मुंडे, स्त्री भ्रूण हत्येचा तो कलंकित चेहरा ज्याने हजारो कच्च्या कळ्या पोटातच खुडण्याचे पाप केले होते. त्याच्या पापाचा घडा भरला तो 2012 साली. अवैध गर्भपातावेळी एका महिलेचा मृत्य झाला आणि सुदाम मुंडेला दहा वर्षाची शिक्षा झाली. यातील बहुतांश शिक्षा भोगल्या नंतर सहा महिन्या पूर्वी उच्च न्यायालयातून जामिनावर बाहेर आला. जेलमधून सुटलेल्या सुदाम मुंडेने परळीपासून तीन किलोमीटर अंतरावर शेतात दवाखाना सुरू केला. सुदाम मुंडेच्या बेकायदेशीर दवाखान्याची राष्ट्रवादीचे आमदार संजय दौड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी रेड करण्याची योजना आखली.

क्राईम व्हिडीओ

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Car Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
Nanded Crime news: नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! मध्यरात्री तिघांचा बळी; भावाचा बदला घेण्यासाठी रुग्णालयातच हल्ला, हादरवणारा घटनाक्रम समोर
नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! मध्यरात्री तिघांचा बळी; भावाचा बदला घेण्यासाठी रुग्णालयातच हल्ला, हादरवणारा घटनाक्रम समोर
Nanded Crime news: धुरंधरचा लेट नाईट शो, बुलेटवरुन घरी येताना दुसऱ्या गँगने घेरलं, तलवार-खंजिराने सपासप वार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू
धुरंधरचा लेट नाईट शो, बुलेटवरुन घरी येताना दुसऱ्या गँगने घेरलं, तलवार-खंजिराने सपासप वार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू
मोठी बातमी : धुरंधर पाहून आलेल्या गँगच्या म्होरक्याला संपवलं, मग भावाने रुग्णालयात जाऊन बदला घेतला, नांदेडमध्ये डेंजर गँगवॉर
धुरंधर पाहून आलेल्या गँगच्या म्होरक्याला संपवलं, मग भावाने रुग्णालयात जाऊन बदला घेतला, नांदेडमध्ये डेंजर गँगवॉर
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artemis 2: तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
Satara Jilha Parishad: 'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
चेपॉकवर पंजाबी 'ताबा'! पुन्हा एकदा पंजाबी वादळात चेन्नई एक्स्प्रेसची सपशेल धुळदाण; विक्रम असा केला की थेट ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे पडली!
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
Embed widget