एक्स्प्लोर
Ahamadanagar Crime News | अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांना विषबाधा | ABP Majha
नगर तालुक्यातील देहरे येथील एका कुटुंबातील अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. सर्वांना नगरमधील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























