बदलापूरमध्ये तरुण जोडप्याची रेल्वे रुळाखाली आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बदलापूरमध्ये एका तरुण जोडप्यानं रेल्वे रुळाखाली आत्महत्या केली आहे. 20 ते 25 वयोगटातील जोडपं असल्याची प्राथमिक माहिती आहे. बदलापूर-वांगणी स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. सदर जोडपं मुळचं रत्नागिरीचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.